हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Wheat flour or Rava
12 Photos
गव्हाचं पीठ की रवा? मधुमेहाच्या रुग्णांसाठी जास्त फायदेशीर काय? जाणून घ्या

Wheat flour or Rava : रवा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे का की गव्हाचे पीठ, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आज…

healthy food in winter
Immunity Boosting Food : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

Healthy food in Winter : हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत? याविषयी अपूर्वा अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

how bride should take care of skin before wedding
लग्नापूर्वी नवरीने स्किनची काळजी कशी घ्यावी? पाहा हा Video

Pre-Wedding Skin Care Tips : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नापूर्वी नवरीने स्किनची काळजी कशी घ्यावी,…

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

सेट डोसा म्हणजे स्पंज डोसा आणि बेन्ने डोसा म्हणेजच कुरकुरीत डोसा. हे दोन्ही प्रकार देशभरात लोकप्रिय आहेत

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”

Arjun Bijlani’s Wife Neha Swami’s Weight Loss : फिटनेस आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी जोडीदाराची भूमिका महत्त्वाची ठरते. त्याविषयी दी इंडियन…

How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार

जो स्मृती, विचार व वर्तन प्रभावीत करतो. हा स्मृतिभ्रंशाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे आणि तो सामान्यतः वृद्धांना प्रभावित करतो. दरम्यान,…

benefits of drinking water with food
9 Photos
जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? जाणून घ्या सविस्तर

जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ.…

are you Struggling with Vitamin B12 deficiency
12 Photos
शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

Vitamin B12 Deficiency : जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल, तर त्याचा कसा सामना करायचा, हे आज…

संबंधित बातम्या