Page 130 of हेल्दी लाइफस्टाइल News

Benefits of red grapes
डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष ठरु शकतात फायदेशीर? तज्ञ सांगतात…

सध्या द्राक्षाचा सीझन सुरु आहे, त्यामुळे तुम्हाला बाजारात द्राक्ष दिसत असतील आणि तुम्ही ती खरेदीही केली असतील

Apple Cider Vinegar for Weight loss
खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाहीये? दररोज करा ‘या’ प्रमाणामध्ये Apple Cider Vinegar चे सेवन

Apple Cider Vinegar: डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग विशिष्ट प्रमाणामध्ये अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल.

this 9 common foods that difficult to digest
सावध व्हा, रोजच्या खाण्यातील ‘हे’ सामान्य पदार्थ तुमचं आरोग्य आणू शकतात धोक्यात

आपल्या रोजच्या खाण्यातील हे पदार्थ आजचं कमी करा नाहीतर भविष्यात अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

11 year old girl dies of bird flu in cambodia
जगावर H5N1 बर्ड फ्लूचे सावट! कंबोडियात 11 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांना लागण; WHO ने व्यक्त केली चिंता

H5N1 विषाणूच्या संसर्गामुळे जगातील आरोग्य व्यवस्थेसमोर पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिल आहे.

afternoon is the best time to exercise for a longer life
तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य हवे आहे? मग सकाळी नाही तर, ‘या’ वेळेत करा व्यायाम, रिसर्चमधून खुलासा

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. पण हा व्यायाम नेमका कोणत्या वेळात केला पाहिजे जाणून घ्या.

Tips to get rid of honey bees
मधमाशांनी घराभोवती पोळं पसरवलंय? ‘हे’ घरगुती उपाय माशांना दूर पळवून लावतील, एकदा ट्राय कराच

जर तुम्हालाही मधमाशांचा त्रास होत असेल तर त्यांना पळवून लावण्याचे काही घरगुती उपाय जाणून घ्या

try these grandmother remedies to deal with headache
डोकेदुखी सतावतेय? मग वापरा ‘हे’ ३ प्रभावी तेल, मिळेल लगेच आराम

सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच काही नैसर्गिक वनस्पतींपासून तयार केलेल्या तेलाचा वापर करून तुम्ही…

type 2 diabetes
डायबिटीजच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या ‘या’ फळांचे आणि पदार्थांचे सेवन करणे टाळावे

टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे याबाबतची माहिती जाणून घ्या