हेल्दी लाइफस्टाइल Photos

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
benefits of drinking water with food
9 Photos
जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? जाणून घ्या सविस्तर

जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ.…

Is Slow Walking Really Beneficial for Weight Loss
9 Photos
हळू चालणे खरंच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या सविस्तर

Slow Walking : चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे; पण तुम्ही हळू चालता की वेगाने चालता, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.…

ताज्या बातम्या