Heart Attack: हिवाळ्यात वाढतो हृदयविकाराचा धोका; ‘या’ लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची विशेष काळजी अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 13:27 IST
माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन विनायक निम्हण यांच्या निधनामुळे शिवाजीनगर मतदार संघात शोककळा पसरली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 26, 2022 19:30 IST
Video: ऑफिसमध्ये बसल्या जागी ओढावला मृत्यू, असं नेमकं काय झालं स्वतः पाहा एक तरुण खुर्चीवर बसलेला असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि कोणालाही काही समजायच्या आतच त्याचा मृत्यू होतो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 10:24 IST
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची ‘ही’ ५ गंभीर लक्षणे वेळीच समजून घ्या; नाहीतर कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! High Cholestrol: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकार, मज्जातंतूचे आजार, हृदयविकाराचा झटका यासारखे गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2022 10:09 IST
Heart Attack Survival Tips : हृदयविकाराचा झटका आल्यावर काय करावं? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स वाचवू शकतात प्राण हृदयविकाराचा झटका आल्यास अशावेळी करावयाचा प्राथमिक उपचार माहित असल्यास आपण या आजाराचा धोका बऱ्याच अंशी कमी करू शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 22:25 IST
पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती जर तुम्हाला सतत पाठदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाठदुखी हे हृदयविकाराचे कारण असू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2022 09:37 IST
दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू ; धक्क्याने वडिलांचंही निधन विरार मध्ये दांडिया खेळताना एका पस्तीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 15:03 IST
थकवा, मळमळ या लक्षणांचा आहे थेट हृदयाशी संबंध; ‘या’ गोष्टी ठरू शकतात हार्ट अटॅकसाठी कारणीभूत, जाणून घ्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी अंदाजे १७.९ दशलक्ष लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यमुखी पडतात. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 18:41 IST
World Heart Day 2022 : ३०-३५ वर्षे वयोगटातील तरुणांनाही हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या कारणे हृदयविकाराचा धोका कोणालाही असू शकतो. मात्र, तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 17:44 IST
World Heart Day 2022 : नवजात बालकांनाही जन्मतःच हृदयविकाराचा धोका; कशी ओळखावी लक्षणे? जाणून घ्या World Heart Day Special : पूर्वी मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार केवळ वयस्क लोकांना होत असत. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 11:37 IST
Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आहारात जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 10:36 IST
Heart Health: हृदयविकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचा आहार कसा असला पाहिजे? तज्ञांकडून जाणून घ्या हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दारू पिणे टाळा. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2022 20:55 IST
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Election Results 2024 Live Updates: कमला हॅरीस यांना अमेरिकन महिलांची ५४ टक्के मतं; वाचा कुणाला कुणाची किती मतं मिळाली!
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठी आश्वासनं
IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश