Page 2 of जोरदार पाऊस News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या तळघरात बुधवारी (दि.२५) सायंकाळी आलेल्या मोठ्या पावसामुळे पाणी शिरले.
पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात सरासरी १४३.६ मिमी पाऊस पडतो. बुधवारी दुपारी दोनच तासांत १२४ मिमी पाऊस झाला.
Pune Rain : बुधवारी पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे आणि ओढे आणि नाले ओसांडून…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस दाखल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला आहे.
एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे.
गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात येणाऱ्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोणत्याही क्षणी जायकवाडीतून पाणी सोडले जाऊ शकते.
ऑगस्टच्या तुलनेत देशात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
१९०१ नंतर सर्वात जास्त उष्णता असलेला यावेळचा ऑगस्ट महिना नोंदवला गेला असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे.