Page 3 of जोरदार पाऊस News
ऑगस्ट महिन्यात शहरात सरासरी १४२.९ मिमी पाऊस पडतो. यंदा दुपटीहून जास्त पाऊस झाला आहे. २०१३ ते २०२४ या काळातील ऑगस्ट…
Maharashtra Rain Red Alert: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
अनेक दिवसांच्या उसंतीनंतर मलकापूर तालुक्यात मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह सर्वदूर हजेरी लावली.
भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेर आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीचा पावसाचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.
यंदा पाऊस वेळेवर पडणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशी तजवीज केली होती. वायदा केल्याप्रमाणे तो अगदी वेळेवर आला.
मुख्यतः उत्तर आणि वायव्य भारतात हा मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे लोकांची घरे, वाहने…
पुढील तीन – चार दिवस या भागात पावसाचा फारसा जोर राहणार नाही. तरीही तुरळक ठिकाणी अधून – मधून हलक्या सरी…
सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत घरांची पडझड झाली. काही ठिकाणी पशूधनाचे नुकसान झाले.
आतापर्यंत ओढ दिलेल्या भागात देखील आता समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यातील पाण्याखालील बंधाऱ्याच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे.
कृष्णा खोऱ्यात असलेल्या दहा धरणांपैकी राधानगरी व पाटगाव धरणे शंभर टक्के तर अन्य आठपैकी सात धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक…
सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसात काही घरांची पडझड झाली असून शनिवारी सकाळी नार नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.