Page 44 of जोरदार पाऊस News

आंध्र प्रदेशला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपले असून त्यात १७ जण मृत्युमुखी पडले. सखल भागातील ६७,४१९ लोकांची पुरातून सुटका करण्यात आली.

३० सप्टेंबर हा पावसाचा माघारीचा दिवस. मात्र यावर्षी या चार महिन्यांच्या पाहुण्याचा मुक्काम बराच लांबला आहे.
अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासंदर्भात विदर्भात जे नियम लावले गेले त्यानुसारच संपूर्ण खान्देशातही पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले
यवतमाळसह जिल्ह्य़ात बुधवार आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकांच्या केलेल्या प्रचंड नासाडीने झालेल्या नुकसानीची भरपाई

हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगर शहर व परिसराला झोडपून काढले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला.…

पावसाने यंदा हिंगोलीवर चांगलीच कृपा केली आहे. वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली. मात्र, अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळनंतर…
तीन महिन्यांच्या अतिवृष्टीनंतर काही दिवसांची विश्रांती घेणारा पाऊस विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्ये
विदर्भातील शेतकऱ्यांपुढे नुकसानभरपाई प्रश्नचिन्हविदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली,…

नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून आठ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. तळोदा तालुक्यातील मौजे वाल्हेरीचा पाडा…

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टय़ामुळे गेले काही दिवस गुजरातमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता.

पावसाचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास सुरू झाला असताना राज्यातील पर्जन्यमानाचे चित्र सुखावह दिसत आहे. कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातही…
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे.