Page 50 of जोरदार पाऊस News

नाशिकच्या पर्यटकाचा ओढय़ात बुडून मृत्यू

हरिश्चंद्रगडावर आलेल्या नाशिक येथील एका पर्यटकाचा ओढय़ात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी गडाच्या पायथ्याशी पाचनई गावाच्या शिवारात ही घटना घडली.

मध्य, पश्चिम रेल्वे तरीही सुरळीत!

पावसाने मंगळवारी थैमान मांडूनही रेल्वेसेवा अगदी सुरळीत सुरू होती. एरवी थोडय़ाश्या पावसानेही पाणी तुंबून खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेवरील वाहतूकही मंगळवारी धीमी…

अतिवृष्टीच्या अफवांचाही पाऊस

शहर व परिसरात अतिवृष्टी होणार असून मुलांना शाळेत पाठवू नये, लांबचा प्रवास टाळावा’, अशा आशयाचा लघुसंदेश मंगळवारी अनेकांना पाठविण्यात आला.

चंद्रपूरसह जिल्ह्य़ाला पुन्हा पावसाचा तडाखा

शुक्रवारच्या विक्रमी मुसळधार पावसाने विस्कटलेले संसार व व्यापाराची घडी नीट बसण्यापूर्वीच आज सकाळपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा व…

वर्धा जिल्ह्य़ाला वरुणराजाची ‘आभाळमाया’न सोसवणारी

संततधार पावसाने जिल्हाभर विविध प्रकारची हानी सुरूच असून वरुणराजाची ही ‘आभाळमाया’ आता शेतकऱ्यांसाठी न सोसवणारी ठरल्याची सार्वत्रिक आपत्ती आहे. दरम्यान,…

अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण भरल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे…

वर्धा जिल्ह्य़ावरही ओल्या दुष्काळाचे सावट, पाच तालुक्यात हाहाकार

शेकडो पूरग्रस्तांना मदतीची आस,नेते डान्सबारवरील चर्चेतच मश्गुल रस्त्यावर आलेल्या शेकडो पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज असतांना त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी एकही…