Page 49 of मुसळधार पाऊस News
मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत.
१०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला, तरी पहिल्या पावसातनेच प्रशासनाच्या दाव्यांवर शंका उपस्थिती केली
तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे.
सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून यामध्ये अनेकांचे नुकसान होत आहे. तरी देखील काहीजण आपल्या कर्तव्यावर ठाम आहेत.
तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा सतर्कतेचा इशारा
आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
कोकणात आगामी २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पावासाची नोंद
तामिळनाडूत ईशान्य मान्सूनच्या पावसाने थैमान घातले असून तेथे तीन दिवसांत किमान ७१ जण मरण पावले आहेत.
नागपूरसह विदर्भाचे जनजीवन बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दुपापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाले आहे.