21 Photos Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं! आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2021 16:13 IST
“तुम्ही स्वतःला सावरा; बाकीची काळजी आम्ही घेऊ”; मुख्यमंत्र्यांनी तळीयेवासियांना दिला धीर सध्या तळीये गावात मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. मुख्यमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 16:32 IST
ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतंय, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत – मुख्यमंत्री दुर्घटनाग्रस्त तळीये गावास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया जाणून घ्या आणखी काय म्हणाले…. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 16:14 IST
Video : रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; व्हिडीओ आला समोर तळीये दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 14:41 IST
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती! महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पावसाचा आणि त्यापाठोपाठ पुराचा तडाखा बसला आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 14:03 IST
तळीये दरड दुर्घटना : १ वर्षाची सान्वी ते ८ वर्षाचा करण… ५२ जणांचा अजूनही थांगपत्ता नाही महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 13:49 IST
महापुराने तोडल्या धर्मभेदाच्या भिंती! पुरामुळे अडकलेल्यांना मिळाला मदरशामध्ये आसरा! कोल्हापूर जलमय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 13:07 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाकडे रवाना; दुर्घटनाग्रस्त गावाची करणार पाहणी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली… गावकऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 12:57 IST
कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा; पावसाचा जोर ओसरला, मात्र पुराचे सावट अद्याप कायम! कोल्हापूरमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 10:24 IST
Raigad landslide : ४४ मृतदेह काढले बाहेर; ५० पेक्षा जास्त माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच? अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 09:58 IST
15 Photos महाराष्ट्रावर पावसाचं संकट! काय आहे राज्य सरकारचा प्लॅन ऑफ अॅक्शन? जाणून घ्या! राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत? By लोकसत्ता ऑनलाइनJuly 23, 2021 19:24 IST
Maharashtra Rain : पावसाशी दोन हात, ‘असा’ आहे राज्य सरकारचा मास्टर प्लान! राज्यात एकीकडे मुसळधार पावसाचं थैमान सुरू असताना त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचं काय नियोजन आहे, याची माहिती अजित पवारांनी दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 17:34 IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
“बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”
संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेना काय आहे? इस्रायल-लेबनॉन सीमेवर तैनात संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांवर हल्ला का करण्यात आला?
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेले अब्रुनुकसानीचे प्रकरण : कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही ! संजय राऊत यांच्या अनुपस्थितीवर माझगाव न्यायालयाची टिप्पणी
खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान, उच्च न्यायालयाची प्रतिवाद्यांना नोटीस
तांबडी चामडी चमकते उन्हात…; जिनिलीया अन् रितेश देशमुखचा मित्रमंडळींसह जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस