Page 2 of helath News

येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

या महिलांवर लक्ष केंद्रित केल्यास देशातील भावी पिढीच्या वाट्याला येणारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य, असेही म्हणाले आहेत.

प्रतिकारशक्ती, प्रथिने संश्लेषण, जखमा बरे करणे, डीएनए संश्लेषण आणि पेशी विभाजनाच्या कार्यामध्ये झिंकची मोठी भूमिका असते.

ट्रेडमिलवर धावण्याचेही चालण्यासारखेच फायदे आहेत. वजन कमी करण्याससह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी अॅक्टिविटी सुधारते.

जगभरात ४०० दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे

बहुतांश लोकं दही आणि ताक हे एकच गोष्ट समजण्याची चूक करतात.

ताकात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात.