health of citizens Water treatment center has become a haven for alcoholics varathi village bhandara
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Pregnant
गर्भवतींमधील अनियंत्रित मधुमेह बाळासाठी धोक्याचे – पद्मश्री डॉ. विरास्वामी शैषया यांचे मत

या महिलांवर लक्ष केंद्रित केल्यास देशातील भावी पिढीच्या वाट्याला येणारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य, असेही म्हणाले आहेत.

zinc health benefits
विश्लेषण: आहारात झिंक का आहे महत्त्वाचे? दररोज किती प्रमाणात केले पाहिजे सेवन?

प्रतिकारशक्ती, प्रथिने संश्लेषण, जखमा बरे करणे, डीएनए संश्लेषण आणि पेशी विभाजनाच्या कार्यामध्ये झिंकची मोठी भूमिका असते.

tips for running on a treadmill
Workout Tips: ट्रेडमिलवर धावत असाल तर ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवाच!

ट्रेडमिलवर धावण्याचेही चालण्यासारखेच फायदे आहेत. वजन कमी करण्याससह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी अॅक्टिविटी सुधारते.

Diabetes
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन फायदेशीर आहे का? जाणून घ्या

जगभरात ४०० दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे

lifestyle
उपवासात खाल्लेल्या पदार्थांमुळे दातांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत? तर ‘या’ पदार्थांचा आणि पेयांचे करा सेवन

ताकात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात.

संबंधित बातम्या