हेलिकॉप्टर अपघात News

गेल्या वर्षांमध्ये महाराष्ट्रसह भारतामध्ये हेलिकॉप्टर अपघातांचे (Helicopter Crash) प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, पुढे काही महिन्यांनंतर २०१८ मध्ये पुन्हा अशीच एक घटना घडली होती. त्याआधी २००९ मध्ये आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातांमध्ये निधन झाले होते.

८ डिसेंबर २०२१ रोजी भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांचाही अशाच एका हेलिकॉप्टर अपघातांत मृत्यू झाला होता. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ९४ नागरी हेलिकॉप्टर अपघात झाले, त्यापैकी १९ अपघातांमध्ये ३५ जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये सैन्य दलातील हेलिकॉप्टर अपघाताचा समावेश नसून ही एकूण संख्या २०२२ पर्यंत वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.Read More
Pune Helicopter Accident
Pune Helicopter Accident : पुणे हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी पोलिसांकडून नवी माहिती; म्हणाले, “टेक ऑफच्या वेळी…”

Pune Helicopter Accident : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

three people have died after helicopter crashed in Punes Bavdhan
पुण्याहून मुंबईकडे निघालेले हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू, याआधीही मुळशीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं…

पुण्याच्या बावधान मध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

Pune Paud Helicopter Crash
Pune Paud Helicopter Crash: पुण्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिक किरकोळ जखमी, तीन प्रवासी सुखरूप

Pune Paud Helicopter Crash: पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

politicians use charter helicopter
राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांचाही मृत्यू…

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर

मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेमतच धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १० जणांचा मुत्यू झाला आहे. या घटनेचा…

man taking selfie near helicopter taking off beaten by police in kedarnath funny video viral on social media
VIDEO: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना तरुणाची मध्येच सेल्फीसाठी उडी, पायलटचं लक्ष गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला

VIDEO: हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना तरुणाची मध्येच सेल्फीसाठी उडी, पायलटचं लक्ष गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला

helicopter crash
विश्लेषण : वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांची कारणे काय?

अरुणाचल प्रदेशच्या बोमडिला परिसरात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर भ्रमंती करीत होते. त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते मंडला भागात…

Indian Army Cheetah Chopper Crash in Arunachal Pradesh
Army Cheetah Helicopter Crashed: अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरला अपघात, वैमानिकाचा शोध सुरू

Indian Army Helicopter Crash in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. वैमानिकाला शोधण्यासाठी…

Helicopter Crash in Ukraine
किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, १६ जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती

युक्रेनमध्ये काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि या घटनेत युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला