किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, १६ जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती युक्रेनमध्ये काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि या घटनेत युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला 2 years agoJanuary 18, 2023