मदत News

खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने मुठा नदीपात्रात शनिवारी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले.

लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाणा…

दिवसा उजेडी पहावे तिकडे प्रदूषित, दुर्गंधीयुक्त काळे पाणी आणि दिवस मावळल्यापासून रात्री गर्द अंधार, अशातच मगरी, मोठे मासे अशा जलचरांचा…

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ६२ कोटींचा निधी मंजूर केला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक…

मकरसंक्रातीच्या सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी वापरात येणाऱ्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी पुण्यामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने एक व्हिडिओ प्रसारित करून हमासवर मदत चोरल्याचा आरोप केला आहे. तसेच हमासचे नेते भूमिगत झाले असून त्यांनी…

पाबळ परिसरातील ११४ गावांना स्वयंपूर्णतेचे धडे देण्याचा उपक्रम श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने हाती घेतला आहे.

अवकाळी पावसाचा १३१६ गावांना फटका बसला. बाधित शेतकऱ्यांची संख्या ६५ हजार ८४९ आहे.

शेकडो प्रकरणे तहसील कार्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले असून स्थानीय पातळीवर तडजोड होत असल्याने कामगारांवर अन्याय होताना दिसत आहे.

शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’कडून आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत पुरविण्यात आली आहे.

ऐनवेळी आमदार अश्विनी जगताप या मदतीला धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यंत्रमानव शेतीकामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करु शकतो, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.