Page 4 of मदत News

प्रतिगुंठा ४५ रुपयांची मदत; सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

दुष्काळी परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ४५ रुपये आíथक मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे…

सेकंड इनिंग :देण्यामागची भावना..

अअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ आणि मुंबई, ठाण्यातील देणगीदारांच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी मदत…

विखे-कर्डिलेंचे सहमतीचे सूतोवाच

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले हे भारतीय जनता पक्षाचे तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे, पक्षीय मतभेद असले तरी दोघांनाही…

पिंपरीतील सरोदे कुटुंबीयास पिंपरी पालिकेची दोन लाखांची मदत

पाच रुपये देण्यावरून पिंपरीतील माध्यमिक विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीत हृषीकेश बापू सरोदे (वय १५) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

केंद्र व राज्य सरकारांनी एफआरपी दरासाठी मदत करावी- दांडेगावकर

साखर कारखानदारी संकटात सापडल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारांनी आíथक मदत करून एफआरपीचा प्रश्न निकाली…

दुष्काळग्रस्त बळीराजाला शेकापचे बळ

नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे.

आडम मास्तरांच्या घरकुल योजनेला सहकार्य करण्याची देशमुखांची ग्वाही

माकपचे नेते नरसय्या आडम मास्तर यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असले तरी ते गोरगरीब श्रमिकांना शासकीय योजनेतून घरकुले मिळावीत म्हणून पाठपुरावा…

शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहता का?

मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर…

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची तपासात मदत घेण्याचा मतप्रवाह

नागपूरसह राज्यातील सर्व भागात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडे डोळेझाक होत असून रोज घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा वाढता आणि तपासाचा उतरता आलेख पाहता सेवानिवृत्त…

निवडणुकीतील बंदोबस्तासाठी अन्य राज्यांतील पोलिसांची मदत

राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होत असल्याने यंदा सांगली पोलिसांच्या मदतीला गुजरात, चेन्नईसह इंडो-तिबेटियन सुरक्षा दलाचे जवान तनात करण्यात येत…

गारपिटीचे पैसे देण्याचे वित्त विभागाला निर्देश

जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी सरकारकडून देय रकमेबाबत प्रशासनाने तत्काळ मागणी…

डोंबिवलीकरांच्या आरोग्यासाठी ‘मैत्री’चा हात

असुविधा आणि अस्वच्छतेमुळे पालिकेची आरोग्य यंत्रणाच रुग्णशय्येवर असणाऱ्या डोंबिवलीत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आता तेथील मैत्री चॅरिटेबल ट्रस्टने धर्मादाय दवाखाना सुरू…