हेमा मालिनी

हेमा मालिनी या अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला. पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.


अभिनय क्षेत्रात आपल्या ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी मथुरा मतदारसंघातून निवडून आल्या. हेमा मालिनी या विद्यमान खासदार आहेत. त्यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


Read More
Hema Malini gave a reaction about the stampede incident at the Mahakumbh Mela 2025
Hema Malini: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत काय म्हणाल्या हेमा मालिनी?

Hema Malini: भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर वादग्रस्त विधान केले आहे. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी फार मोठी घटना नव्हती,…

Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू

Hema Malini : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता.

hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना फ्रीमियम स्टोरी

Hema Malini at Mahakumbh 2025 : रामदेव बाबांची ती कृती पाहून हेमा मालिनी लागल्या हसू, पाहा व्हिडीओ

Hema Malini also attends Kumbh Mela for royal bath on the occasion of Mauni Amavasya
मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर हेमा मालिनी सुद्धा ‘शाही स्नानासाठी’ कुंभमेळ्यात

मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर हेमा मालिनी सुद्धा ‘शाही स्नानासाठी’ कुंभमेळ्यात

dharmendra refuse to work with hema malini
धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

हेमा मालिनी यांनी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात धर्मेंद्र यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता असे…

Bollywood actresses double roles
10 Photos
Do Patti चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार क्रिती सेनॉन, आतापर्यंत ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींनीही साकारले डबल रोल

Bollywood actresses double roles: अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत…

When Dharmendra answered if he converted to Islam to marry Hema Malini
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

Dharmendra Hema Malini Wedding Story: विवाहित धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी स्वीकारला होता इस्लाम धर्म? त्यांनीच दिलेलं उत्तर

Hema Malini, Dharmendra,
12 Photos
Hema Malini turns 76: ‘ड्रीम गर्ल’ने धर्मेंद्रबरोबर लग्न करण्यासाठी ‘या’ दिग्गज कलाकारांना दिला होता नकार

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी बॉलीवूडमधील खास रोमान्सची आहे. हेमा यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील फोटोंवर एक नजर…

esha deol pune horrifying experience
“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

Esha Deol Horrifying Experience: एका चित्रपटाच्या प्रिमियरवेळी पुण्यात घडलेला भयंकर प्रसंग ईशा देओलने सांगितला आहे.

hema malini video
फोटो काढायला आलेल्या चाहतीचा हात झटकून हेमा मालिनी म्हणाल्या असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Hema Malini Video: हेमा मालिनींचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ‘त्या’ गोष्टीकडे वेधलं लक्ष

Hema Malini and Vinesh Phogat
आधी वादग्रस्त वक्तव्य, आता हेमा मालिनींनी केलं विनेश फोगटचं कौतुक; नेटकरी ट्रोल करीत म्हणाले, “अत्यंत लाजिरवाणे…”

Hema Malini: हेमा मालिनी यांनी विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिचे कौतुक…

Celebrity Candidates Who Won Lok Sabha Polls Kangana Ranaut Hema Malini Arun Govil Manoj Tiwari
कंगना रणौत, हेमा मालिनी ते अरुण गोविल! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सेलिब्रिटींचं काय झालं?

भाजपाला चारशेपार जाण्याचा आत्मविश्वास असताना त्यांच्या आहे त्या जागाही कमी झाल्या आहेत तर इंडिया आघाडीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या