Page 6 of हेमा मालिनी News

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत भारतीय जनता पार्टीकडून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबईचे रस्ते आणि वाहतूक कोंडी याबाबत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्नाटकातील हिजाब वादावर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या वेळी ‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ‘कौन बनेगा करोडपती १३’ हजेरी लावली होती.