Page 2 of हेरॉईन ड्रग्जची तस्करी News
पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह…
देशात गेल्या काही महिन्यातच अमली पदार्थांचे साठे मोठ्या प्रमाणात का सापडत आहेत, यामागील कारणांचा हा आढावा.
शंका आली तरी तोंडातून ब्र काढता येऊ नये, अशी दहशत कोण निर्माण करते? दहशत निर्माण करणाऱ्यांना कोण मदत करते आणि…
चांगल्या-वाईट गोष्टींची पारख नसलेल्या वयात मित्र मंडळींच्या गराड्यातून अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक तरुण-तरुणी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करून घेतात.
पुणे व सांगली पोलीसांच्या संयुक्त कारवाईमध्ये कुपवाडमध्ये १४० किलो मेफेड्रॉन (एमडी) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अंमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.
सध्या ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या एका ड्रग्जची चर्चा होत आहे.
कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.
ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.