Page 3 of हेरॉईन ड्रग्जची तस्करी News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अंमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.

मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.

सध्या ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या एका ड्रग्जची चर्चा होत आहे.

कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.

ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार…

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.

या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले.

दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले.

ॲड. प्रज्ञा कांबळेला न्यायालयात रडू कोसळले.

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली…