मुंबई: डोंगरीतून १५ कोटींचं हेरॉईन जप्त; शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु २ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. 4 years agoOctober 6, 2021
गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी २१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. 4 years agoSeptember 22, 2021