Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

drugs trafficking, raigad district, year 2023, raigad district
रायगडला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा; वर्षभरात ८ हजार किलो गांजा, २१९ किलो चरस, ३१४ किलो मेफेड्रॉन साठा जप्त

या प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

devendra Fadnavis lalit patil
“पोलिसांनीच मला पळवून लावलं”, ललित पाटीलच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अंमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

mumbai police crime branch, solapur md factory, investor of solapur md factory arrested
सोलापूरमधील एमडी कारखाना प्रकरण : एमडी कारखान्यात गुंतवणूक करणाऱ्याला अटक

ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.

dhule crime news, police case registered against 4 for narcotics
धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.

nitazenes drugs
निटाझीन ड्रग्जमुळे ब्रिटनमध्ये चिंता वाढली, जाणून घ्या नेमकं काय घडतंय?

सध्या ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या एका ड्रग्जची चर्चा होत आहे.

mephedrone drug, navi mumbai police, navi mumbai police seized drugs of rupees 5 lakhs
नवी मुंबई : मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक

कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.

lalit patil drug case, congress mla ravindra dhangekar, ravindra dhangekar demand,
“ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना अटक करा”, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

sassoon hospital drug case, sassoon investigation committee report
ससूनमधील दोषी कोण? चौकशी समितीकडून अखेर अहवाल सादर

समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार…

mephedrone drugs raid solapur, mephedrone drug smugglers, solapur raids on mephedrone drug
मेफेड्रोन छापेमारीचे सत्र सुरूच; सोलापूरचे नाव चर्चेत

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.

lalit patil drug case, shivsena thackeray group, nashik former mayor vinayak pande
“ललित पाटील प्रकरणात चौकशीला सहकार्य करु”, विनायक पांडे यांचे आश्वासन

दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या