Indian Navy, Coastal Guard strict action after Terrorist Attack
26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…!

26/11 Mumbai Terror Attack: अफगाणिस्तानातील अमली पदार्थ आता सागरी मार्गाने भारतात आणण्याची दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात आल्यानंतर भारतीय नौदल आणि…

मुंबई : आग्रीपाडा येथे ५३ लाखांचे अमलीपदार्थ जप्त ; सराईत गुन्हेगाराला अटक

आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किमत ५३ लाख ४० हजार असल्याची माहिती पथकाने दिली.

drugs smuggling
विश्लेषण : सागरी मार्गानेच मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी का होते? देशात कोट्यवधींचे अमली पदार्थ नेमके कुठून येतात?

अमली पदार्थांची तस्करी ही देशभरात मोठी समस्या बनत चालली आहे.

Photos heroin worth Rs 376 crores from Mundra port in Kutch Gujrat
7 Photos
Photos: अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन; कंटेनरमध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी तस्करांनी काय केलेलं पाहा

तीन हजार किलो अमली पदार्थ याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी पकडले गेले होते

heroin
मुंबई: डोंगरीतून १५ कोटींचं हेरॉईन जप्त; शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु

२ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.

Heroin drugs smuggling mundra port gujrat
गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी

२१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या