Page 3 of हाय ब्लड शुगर कंट्रोल टिप्स News
Breakfast mistakes: मधुमेहाच्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करावा, रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
foot ulcer: डायबिटीज फूड अल्सर मध्ये, पायाला दुखापत झाल्यावर रुग्णाला वेदना होत नाहीत.
Honey Reduces Cardiometabolic Risks: मधाचे दोन चमचे तुमची रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकते का? जाणून घ्या…
मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले नाही, तर एका पातळीनंतर शरीर कोमात जाऊ शकते.
नितीन गडकरी यांची साखरेची पातळी खूपच खालावली होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
सकाळी उठून ‘ही’ कामे आवर्जून करा.. तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.
How to identify diabetes with hands: तुम्ही हातावर होणाऱ्या बदलांवरुन मधुमेहाचे निदान करू शकता. शरीरातील साखर वाढल्यानंतर हाताचा रंग आणि…
मधुमेही रुग्णांची शुगर लेवल २००-४०० mg/dl असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
हिवाळ्यात मधुमेह रुग्णांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घ्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. मधुमेही रुग्णांनी रोज पाय तपासावेत.
मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २०० पेक्षा जास्त झाली की हाताला जडपणा येऊ लागतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात अशा काही पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी कमी’होऊ शकते. जाणून घ्या