Page 3 of उच्च न्यायालय News
उच्च न्यायालयाने एलआयसीला विधानसभा निवडणूक कामांसाठी कर्मचारी नियुक्तीवर अंतरिम दिलासा नाकारला.
उच्च न्यायालयाने जोडप्यांना घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी सहा महिने वाट पाहण्याची अट घालू नये असा कौटुंबिक न्यायालयांना निर्देश दिला.
पॅरोलसाठी कैद्याला दीड वर्ष वाट पाहण्यास सांगणे अतार्किक असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या कोठडी मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्यासाठी दबाव…
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अशाप्रकारची एक अजब याचिका दाखल करण्यात आली. यात एका महिलेने केलेली मागणी वेगळीच होती.
सूरज यांना १७ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत आहेत.
नणंद भावजयांनी एकमेकांविरोधात केलेल्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी टीप्पणी केली आहे.
ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्ताने उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका करण्यात आली.
नागपूर ते फेटरी दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सुनावणी करताना सोमवारी उच्च न्यायालयात ही नाट्यमय घडामो़ड बघायला मिळाली.
बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून एका पादचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला होता.
सत्र न्यायालयाने शनिवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना त्याला जामीन मंजूर केला. याबाबतचा न्यायालयाचा सविस्तर आदेश उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.
रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने जातवैधता समितीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते.