Page 3 of हायवे News
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १६८ किमीच्या महामार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षेवर काम करणाऱ्या जिल्हास्तरावर दोन समित्या असतात. नाशिकसह अनेक जिल्ह्यांत खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक समितीच अस्तित्वात आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात येणर आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.
२० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचे करायचे काय शेतकऱ्यांसमोर प्रश्न
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून २४ तासांच्या आत झालेल्या दोन भीषण अपघात सहा जणांचा बळी गेला आहे.
नवीन राष्ट्रीय महामार्गातील ७३ किलोमीटरचा मार्ग जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातून जाणार आहे.
या रस्त्यावरील खड्ड्याचा त्रास वाहन चालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण संगनमताने दडपण्यात आल्याची शक्यता दिसून येत आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार?
खोपटे ते चिरनेर मार्गावरील मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण रस्त्यावर संपूर्ण वाहन अडकून पडेल इतके मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…