Page 3 of हिजाब आंदोलन News

सरकारने विद्यार्थ्यांच्या पोशाखापेक्षा शिक्षणावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असा युक्तिवादही याचिकाकर्त्यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेची दखल घेत मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण नोंद केली असून येत्या १९ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

हरनाझ एका कार्यक्रमात सहभागी झाली होती ज्यामध्ये एका पत्रकाराने तिला हिजाबबद्दल प्रश्न विचारला होता

एमपी रेणुकाचार्य म्हणतात, “मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. मदरशांवर एकतर बंदी घातली जावी किंवा…!”