Page 10 of हिजाब News
हे आमदार हिजाब वादाचं उगमस्थान असलेल्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष आहेत.
हिजाब वापरणे अथवा नाकारणे हे स्त्रीचे स्वातंत्र्य किंवा तिच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे.
शाळेचे अधिकारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात झालेल्या एका बैठकीनंतर या मुद्दय़ावर तोडगा निघाला.
औरंगाबादमधील गुलमंडी, सिटी पोलीस चौक परिसरात बुरखा, हिजाब विक्रीची २५ ते ३०, तर इतर भागांत मिळून शंभरावर दुकाने आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पगडी किंवा हिजाब असला तरीही काही फरक पडत नाही, असेही सपा नेत्याने म्हटले आहे.
हिजाब प्रकरणावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं असून परराष्ट्र विभागानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे.
हिजाबवरून देशभरातच निर्माण झालेल्या वादात आणखी भर पडली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावरून विद्यार्थ्यांना सुनावलं आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आज हिजाब प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
उजव्या विचारसरणीच्या संघटना अशांतता आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करत आहेत, असंही CFIने म्हटलंय.