Page 12 of हिजाब News

महिलांच्या काही पोशाखांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढतात असं विधान भाजपा आमदारानं केलं आहे.

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिजाब वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ती हिजाब घातलेली मुलगी नेमकी कोण जिच्यासमोर देण्यात आल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ओवैसी म्हणाले, “धाडसी”

जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकच्या उडुपीमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेला वाद चिघळू लागला आहे.