Page 2 of हिजाब News

Siddaramaiah
कर्नाटक : गोहत्या, धर्मांतरविरोधी कायदे रद्द करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? लोकसभा निवडणुकीमुळे टाळाटाळ?

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात १३; तर जुलै महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात १७ कायदे संमत केले आहेत.

Hijab Ban Case in Karnataka
हिजाब बंदी उठविण्यावर कर्नाटक सरकारचे घुमजाव; गृहमंत्री म्हणतात, ‘आम्ही नंतर…’

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले की, या प्रकरणाचा सखोल अभ्यास करूनच हिजाबवरील बंदी उठविण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

karnataka hijab row
कर्नाटकमधील हिजाबवरील बंदी हटवणार, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची मोठी घोषणा; म्हणाले, “प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार…”

हिजाबवरील बंदी उठवणार असल्याचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे.

hijab row
स्पर्धा परीक्षेत हिजाब घालण्यास कर्नाटक सरकारची परवानगी, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले जाईल, अशी माहिती सुधाकर…

iran passes stricter hijab law
इराणमध्ये हिजाबसक्ती अधिक कठोर; विरोधी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनंतर निर्णय 

२२ वर्षीय महसा अमिनी हिने हिजाब न घातल्यामुळे इराणच्या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने तिला केलेल्या कथित बेदम मारहाणीनंतर तिचा मृत्यू…

HIJAB IN KERALA
केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनींची ‘हिजाब’ला पर्यायी ड्रेस कोड देण्याची मागणी; जाणून घ्या प्रकरण व प्राचार्यांचा प्रतिसाद

विद्यार्थिनींनी केलेल्या मागणीवर अभ्यास केला जाईल. त्यासाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन केली जाईल, असे डॉ. मॉरिस यांनी सांगितले

HIJAB AND ABAYA BAN
शाळेत ‘अबाया’ परिधान करण्यास मज्जाव केल्याने वाद, जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हा वाद मिटलेला असतानाच आता जम्मू-काश्मीरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनींना ‘अबाया’ वस्त्र…

Scarf as part of uniform in Madhya Pradesh private school sparks row probe ordered
मध्य प्रदेशातील खासगी शाळेत मुलींना हिजाबसारखा गणवेश? सरकारने दिले चौकशीचे आदेश

हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. शाळा हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडत असल्याचा…

tabassum shaikh
“हिजाबऐवजी शिक्षणाला दिलं अधिक महत्त्व”, तबस्सुम शेख कर्नाटक बोर्ड परीक्षेत ठरली ‘टॉपर’

हिजाबवादादरम्यान, कर्नाटकमधील एका मुस्लीम विद्यार्थिनीने बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे.

Tanya Hemanth: Huge protests in Iran but before coming on the podium the Indian shuttler was given a hijab
Tanya Hemanth: सुवर्णपदक घेताना हिजाब अनिवार्य! इराणच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शटलर बाबतीत घडला विचित्र प्रकार

इराणी अधिकाऱ्यांनी तान्याला हिजाब घालण्यास सांगितले. यानंतर तान्या हिजाब घालून पोडियमवर गेली आणि तिने सुवर्णपदक घेतले. यावरून सोशल मीडियावर वाद…

hijab
हिजाबप्रकरणी लवकरच त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी; सरन्यायाधीशांचे संकेत

कर्नाटकमधील शाळांत हिजाबबंदी करण्याच्या निर्णयाला आव्हान करणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च…