Page 9 of हिजाब News

hijab row in karnataka
Hijab Row : “वर्गात बसायचं असेल तर हिजाब काढा”, कर्नाटकमध्ये शाळा पुन्हा उघडताच व्यवस्थापनाचे आदेश!

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर सोमवारी शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू झाली, मात्र, अनेक भागांत हिजाबला विरोध करण्यात आला.

गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची मुलींची विनंती; कर्नाटकातील प्रकरणाला न्यायालयात नवे वळण 

केंद्रीय शिक्षण मंडळांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा मुस्लीम मुलींना शालेय गणवेशाच्या रंगाचे हिजाब (स्कार्फ) घालण्याची परवानगी देतात.

कर्नाटकातील शाळा पुन्हा सुरू; संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा आदेश

मुस्लीम मुली हिजाब घालून शाळेत पोहोचल्या आणि वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी ते काढून ठेवले. सोमवारच्या नियोजित परीक्षाही ठरल्यानुसार पार पडल्या.

हिजाबच्या निमित्ताने मालेगावात चढाओढ; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती 

मुस्लीमबहुल मालेगावच्या राजकारणात विकासापेक्षा भावनिक मुद्दे अधिक प्रभावी ठरत असल्याची प्रचिती आजवर अनेकदा आली आहे.

Karnataka hijab row Students wore headscarf for 2 years says petitioners lawyers in the court
केंद्रीय शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी असताना राज्यामध्ये का नाही?; विद्यार्थिनींच्या वकिलांचा सवाल

सरकारचा हिजाब बंदीचा आदेश घटनेच्या कलम २५ च्या विरोधात असून हा कायदा वैध नाही

Hijab Row : छगन भुजबळ म्हणतात, “मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं…”

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देशात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

Hijab and Rape
“हिजाब न घातल्याने भारतात सर्वाधिक बलात्कार होतात”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी त्यांना ‘पर्दा’ म्हणजेच बुरख्यामागे ठेवणे, त्यांचे सौंदर्य दिसू नये ही हिजाबची संकल्पना आहे, असंही…

Hijab row, hijab controversy
Hijab Row: मनाने मुस्लीम, हिजाबने नाही; जम्मू-काश्मीरमधील बारावीतल्या टॉपर मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली…

बारावीच्या बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावल्यानंतर तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिने हिजाब न घातल्याने तिला ट्रोल करण्यात आलं.

कर्नाटकात शांतता नांदेल- बोम्मई

 हिजाबवरून उद्भवलेल्या वादामागे काही संस्था आणि परदेशी शक्तींचा हात असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.