Hijab Row: “हिजाबप्रकरणी ठाम भूमिका घेतल्याने जीवे मारण्याच्या धमक्या”; कर्नाटकातल्या भाजपा आमदाराचा दावा

हे आमदार हिजाब वादाचं उगमस्थान असलेल्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष आहेत.

‘हिजाब’चे राज्यभर धर्मातीत समर्थन; विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह

हिजाब वापरणे अथवा नाकारणे हे स्त्रीचे स्वातंत्र्य किंवा तिच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे.

‘हिजाब’नंतर वर्गात ‘नमाज’चा वाद; कर्नाटकातील शिक्षण संस्थांत पेच

 शाळेचे अधिकारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात झालेल्या एका बैठकीनंतर या मुद्दय़ावर तोडगा निघाला.

औरंगाबादमध्ये हिजाबविक्री तीन दिवसांत दुप्पट; कर्नाटकातील घटनेचे पडसाद

औरंगाबादमधील गुलमंडी, सिटी पोलीस चौक परिसरात बुरखा, हिजाब विक्रीची २५ ते ३०, तर इतर भागांत मिळून शंभरावर दुकाने आहेत.

cricketer abtaha maqsood
18 Photos
Photos: हिजाब घालून क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या एकमेव महिलेबद्दल माहितीय का?

एकीकडे हिजाब परिधान केल्यामुळे मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातोय. मात्र, दुसरीकडे अशीही क्रिकेटर आहे जिने हिजाब परिधान करत क्रिकेटचं मैदान…

chop hands that try to touch hijab says Samajwadi Party leader Rubina Khanam
“हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे हात कापून टाकू”; सपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पगडी किंवा हिजाब असला तरीही काही फरक पडत नाही, असेही सपा नेत्याने म्हटले आहे.

hijab
Hijab Row : “आमच्या अंतर्गत गोष्टींवर…”, हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं!

हिजाब प्रकरणावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं असून परराष्ट्र विभागानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे.

विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यास विरोध; मुलींच्या अधिकारासाठी पुढाकार घेण्याचे ‘आयआयएम- बंगळुरु’मधील प्राध्यापकांचे आवाहन

हिजाबवरून देशभरातच निर्माण झालेल्या वादात आणखी भर पडली आहे.

madras high court on hijab row
“महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!

मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या