Hijab Row: “हिजाब आणि भगव्याची तुलना होऊच शकत नाही”; कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियानं व्यक्त केली नाराजी उजव्या विचारसरणीच्या संघटना अशांतता आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करत आहेत, असंही CFIने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 12:34 IST
Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 11:54 IST
Hijab Row : हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; मलालानंतर, फुटबॉलपटू पॉल पोग्बाने दिली प्रतिक्रिया मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 10:37 IST
कर्नाटकमधील हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…” कंगना रणौतने इराणमधील पाच दशकांपूर्वीचा फोटो शेअर करत दिला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 08:46 IST
धार्मिक पेहराव तूर्त नको; हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाची विद्यार्थ्यांना सूचना, सोमवारी पुन्हा सुनावणी कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद गेल्या डिसेंबरअखेरपासून सुरू झाला़. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 01:17 IST
हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 01:00 IST
हिजाब समर्थनार्थ मालेगावात महिलांचा मेळावा एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह अन्य धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 00:07 IST
Hijab Row: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; तरुणांबद्दल व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा; म्हणाले… महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 10, 2022 18:11 IST
Hijab Row : “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल! देशभर चर्चेत असलेल्या हिजाब वादावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 18:02 IST
“मुस्लीम भगिनी मोदीचं कौतुक करतायत म्हटल्यावर…”; कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणावर पंतप्रधानांनी सोडलं मौन तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून भाजप सरकारने मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे, ही गोष्टही त्यांनी अधोरेखित केली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 10, 2022 17:40 IST
Hijab Row : “…तोपर्यंत शाळा-कॉलेजमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नका”, कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश! या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पेहेरावाचा आग्रह धरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 17:47 IST
भाजपा आमदारानं महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “अर्थमंत्र्यांना मी विनंती करते की…”! कर्नाटकमधील भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरुष उत्तेजित होत असल्याचं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:36 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही