हिजाब घालून आल्याने परीक्षा केंद्रावर वादावादी, प्रवेश नाकारल्याचा विद्यार्थिनींचा आरोप

‘नीट’च्या परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब व बुरखा घातल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा प्रकार वाशीममध्ये समोर आला आहे.

मंगळूरु विद्यापीठातून हिजाबधारी विद्यार्थिनींची परतपाठवणी

मंगळूरु विद्यापीठाने शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी गणवेश घालण्याची तसेच वर्गात हिजाब घालण्यास मनाई असल्याची सूचना जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी विद्यार्थिनींचा…

मंगळुरू विद्यापीठात पुन्हा हिजाबचा मुद्दा तापला

कर्नाटकात मंगळुरू येथील विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात काही मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात बसत असल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांच्या एका गटाने गुरुवारी…

हिजाबप्रश्नी जवाहिरीकडून मुस्लिमांना संघर्षांचे आवाहन; अल् कायदाच्या प्रमुखाच्या नव्या चित्रफितीत भारतावर जळजळीत भाष्य

अल् कायदा या दहशतवादी संघटनेच्या अस-सहाब मीडिया या मुखपत्राद्वारे अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी याची नऊ मिनिटांची चित्रफीत मंगळवारी प्रसिद्ध…

karnataka hijab row government AG says no restriction on wearing hijab on campus
“हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही”; माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचं विधान

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

…म्हणून हिजाबसाठी परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार नाही; शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मुलांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता.

हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना Y दर्जाची सुरक्षा; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ

धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

Karnataka High Court Chief Justice Ritu Raj Awasthi
हिजाब बंदीवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हिजाबशिवाय वर्गात न जाण्याबाबत कर्नाटकातील विद्यार्थिनींचा हट्ट कायम

‘हिजाब घातल्याशिवाय आम्ही महाविद्यालयात प्रवेश करणार नाही’, असा हट्ट कर्नाटकच्या काही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी बुधवारी न्यायालयाच्या आदेशानंतरही कायम ठेवला.

hijab case supreme court
Hijab Ban Case: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; न्यायालय म्हणालं, “या सर्व याचिका…”

मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या.

हिजाबबंदी वैधच!; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा

इस्लाममध्ये हिजाब परिधान करणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असा निर्वाळा देत कर्नाटक उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांमधील हिजाबबंदी वैध असल्याचा…

संबंधित बातम्या