अग्रलेख : हिजाबचा हिशेब!

घराबाहेर पडताना आपली धर्मवस्त्रे खुंटीस टांगून ठेवण्याच्या सवयीची गरज वाटायला हवी. त्याऐवजी हिजाबच्या कथित अधिकारावर वाद हा उभयपक्षी अनाठायी..

hijab row karnataka high court verdict
Hijab Row : “आमचा गणवेश महत्त्वाचा आहे की…?” न्यायालयाच्या निर्णयावर याचिकाकर्त्या विद्यार्थिनींचा संतप्त सवाल!

“हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही” असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींची मागणी फेटाळून लावली आहे.

Hijab Row : “…तर मग आताच काय अडचण आहे? भाजपा याला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहे ”

काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांचं विधान ; जे काही होत आहे ते खूप दुर्दैवी आहे, असंही म्हटलं आहे.

Controversial statement of Jharkhand Congress MLA
Hijab row : “भाजपा कोर्ट चालवत आहे”; हिजाबबाबत हायकोर्टाच्या निर्णयावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

काँग्रेस आमदाराने हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे

“ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक, पण…;” हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

“मी हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी असहमत आहे,” असं ओवेसी म्हणाले.

hijab row Karnataka High Court
विश्लेषण : Hijab Ban: निकाल देताना कर्नाटक हायकोर्टाने केला या चार प्रश्नांचा विचार

हिजाब घालणे हा इस्लामिक धर्मात आवश्यक असलेल्या धार्मिक प्रथेचा भाग नाही , असे कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले.

karnataka hijab row pakistan flag on whatsapp group
Hijab Row : विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानचा झेंडा? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू झालेल्या वादामध्ये नव्याने एका वादाची भर पडली आहे.

संबंधित बातम्या