Page 4 of हिमाचल प्रदेश निवडणूक २०२२ News

हिमाचल प्रदेश निवडणूक : ‘चुराह’ मतदारसंघात सत्ताविरोधी लाट; भाजपासाठी निवडणूक कठीण?

हिमाचल प्रदेशमध्ये रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच इतर पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये नाजारी असल्याचे पाहायला मिळत आहे

vote for lotus is vote for modi, said Narendra Modi
Himachal Pradesh Election: “उमेदवार बघू नका, कमळाला मत म्हणजेच मला मत” हिमाचल प्रदेशातील सभेत पंतप्रधान मोदींचं विधान

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे

indira gandhi and atal bihari vajpayee
Himachal Pradesh Election: मतं मागण्यासाठी उमेदवारांकडून इंदिरा गांधी आणि वाजपेयींच्या नावाचा वापर

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात ६८ जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे.

Shri Naina Deviji constituency
Himachal Pradesh Poll: श्री नैना देवीजी मतदारसंघात इंदिरा गांधी, वाजपेयींच्या विकासकामांचा जागर; उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

येत्या १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान पार पडणार आहे

Gulam Nabi Azad on Congress
“केवळ काँग्रेसच…” पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच आझाद यांच्याकडून पक्षाचं कौतुक; म्हणाले, “गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये आप”

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी करावी, असं अजुनही वाटत असल्याचं आझाद म्हणाले आहेत

bjp and uniform civil code
सत्तेत आल्यास ‘समान नागरी कायदा’ लागू करू, हिमाचल प्रदेशच्या जनतेला भाजपाचे मोठे आश्वासन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Priyanka Gandhi
Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये भाजपाप्रमाणे काँग्रेससमोरही अंतर्गत बंडाळीचं संकट; फटका बसणार की प्रियंका गांधींची जादू चालणार?

हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.