Himachal Pradesh Election 2022 Exit Polls Updates
Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!

Himachal Pradesh 2022 Election Exit Poll : आम आदमी पार्टीची जादू चालली नाही; जाणून घ्या काय आहे एक्झिट पोलचा निकाल

bjp reliance on tribals in gujarat and himachal pradesh election 2022
भाजपची गुजरातमध्ये आदिवासींवर भिस्त, हिमाचल प्रदेशची मात्र धास्ती?

रविवारी झालेल्या भाजपच्या महासचिवांच्या बैठकीत दोन्ही राज्यांतील निवडणूक निकालांच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. हिमाचल प्रदेशमधील बदलणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा तसेच, गुजरातमधील…

Himachal Pradesh Voting started
Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेशात मतदानाला सुरुवात; भाजपासाठी सत्ता राखण्याचं आव्हान, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंहांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

Gujarat Elections 2022
रवींद्र जाडेजाच्या पत्नीविरोधात बहिण उतरणार मैदानात? भाजपला कोंडीत पकडण्याची काँग्रेसची रणनीती

भाजपाने रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट दिल्यानंतर आता काँग्रेस त्याची बहिण नयना जाडेजा यांना तिकीट देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत…

bjp candidate kanti amritiya
Gujarat Assembly Elections : मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे जीव वाचविणाऱ्याला भाजपाने दिली उमेदवारी; विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं

गुजरातमधील पूल कोसळल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेदरम्यान कांती अमृतिया हे लोकांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उतरले होते

anurag Thakur
Assembly Elections 2022 : भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये ४४ जागांचा टप्पा ओलांडणार, तर गुजरातमध्ये ३० वर्षांतील विक्रम मोडणार – अनुराग ठाकुरांचा दावा!

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांना दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले आहेत

Gujarat polls 2022
काँग्रेस, आपच्या आश्वासनांना ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका, हिमाचल प्रदेशमध्ये मात्र घोषणांचा पाऊस; भाजपाची मोहीम यशस्वी होणार?

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी राजकीय पक्षांकडून मोफत देण्यात येणाऱ्या गोष्टींवरून टीका केली होती.

congress and bjp
हिमाचल प्रदेश : निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस; काँग्रेस, भाजपाच्या जाहीरनाम्यांत नेमकं काय?

हिमचाल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.

pm narendra modi convoy ambulance
Video: …आणि रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा; व्हिडीओ व्हायरल!

अवघ्या काही दिवसांत हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.

BJP-Rebel-Kripal-Parmar
मै झुकेगा नही! पंतप्रधान मोदींनी फोन केल्यानंतरही भाजपा बंडखोराचा माघार घेण्यास नकार, म्हणाले “१५ वर्षं माझा अपमान…”

भाजपाचे माजी खासदार परमार यांची माघार घेण्यास नकार, मोदींना म्हणाले “तुमचा फोन म्हणजे देवाचा संदेश, पण…”

BJP and Congress in Himachal
विश्लेषण: बंडखोरी, ‘आप’चे भाजप-काँग्रेससमोर आव्हान! सत्ताबदलाची परंपरा हिमाचलमध्ये तुटणार?

६८ सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यंदा बंडखोरीने भाजप तसेच काँग्रेसची चिंता वाढवली

himachal polls
आधी 26 नेत्यांचा राजीनामा, आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही ठरेना; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस अडचणीत?

येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र, अद्यापही काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

संबंधित बातम्या