हिंदी सिनेमा

दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) यांनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाची निर्मिती करुन भारतामध्ये चित्रपट निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३१ मध्ये ‘आलमा आराह’ हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला.

हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये तयार करण्यात आला होता. १९२० ते १९४० या कालखंडामध्ये भारतामध्ये चित्रपट निर्मितीचे प्रमाण तुलनेने कमी होते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या उद्याेगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई शहर सामानाची दळणवळण आणि प्रवास या दोन्हींसाठी अनुकूल असल्याने हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूडची अधिकृत स्थापना मुंबईमध्ये झाली.

भारतामध्ये दर वर्षी १००० पेक्षा जास्त हिंदी चित्रपट (Hindi Cinema) तयार केले जातात. चित्रपटांचा हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीयांच्या जगण्यावर हिंदी सिनेमाचा महत्त्वपूर्ण परिणाम प्रकर्षाने जाणवतो.
Read More
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…” प्रीमियम स्टोरी

डर हा सिनेमा ३१ वर्षांपूर्वी आजच्यच दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर १९९३ ला प्रदर्शित झाला होता.

Vikas sethi passes away
Vikas Sethi Passes Away: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू; झोपेतच आला हृदयविकाराचा झटका

Vikas Sethi Passes Away: गाजलेल्या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केलेल्या विकास सेठीचा हृदयविकाराच्या झटक्याने ४८ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.…

actor ajay devgn raid 2 movie release date postponed
अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विलंब

या चित्रपटात अभिनेता अजय देवगणसह अभिनेत्री वाणी कपूर आणि खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे.

indian hindi language romantic thriller phir aayi hasseen dillruba movie review
Phir Aayi Hasseen Dillruba Review : रंगतदार चढती भाजणी

मसी – तापसी पन्नू या दोघांबरोबरच नव्याने दाखल झालेल्यांपैकी अभिमन्यूची व्यक्तिरेखा या दोघांच्या तुलनेत नव्या असलेल्या अभिनेता सनी कौशलने विलक्षण…

Raj Kapoor death anniversary
Raj Kapoor : ‘..पर हम तुम्हारे रहेंगे सदा!’ जिंदा दिल राज कपूरना आठवताना

राज कपूर यांना शोमन म्हटलं जातं, भव्य दिव्य सेट हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं, आजही त्यांचे चित्रपट अजरामर आहेत.

EROS Reopens now
‘इरॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत! सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार सिनेमागृहाचं दार

शाहीद कपूर आणि क्रिती सनॉन यांचा तेरी बातो मे ऐसा उलझा जिया हा सिनेमा इरॉसमध्ये पाहता येणार आहे.

Yami Gautam announced pregnancy yami gautam pregnant trailer launch article 350 film यामी गौतम गरोदर
लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

यामीच्या पतीने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.

Filmfare Awards 2024 winners list Best Actor Ranbir Kapoor Alia Bhatt best film 12th Fail Filmfare Awards venue
Filmfare Awards 2024 : ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील विविध नामांकनासाठी कालाकारांना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

Actress Nayantara in film Annapurni
“प्रभू राम मांसाहारी, शंकरानेही मटण..”, ‘या’ वादग्रस्त संवादांमुळे अन्नपूर्णी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, तक्रार दाखल

Flim Annapoorni : अन्नपूर्णी या सिनेमात प्रभू राम आणि शंकराविषयी वादग्रस्त उल्लेख असल्याचा आरोप

संबंधित बातम्या