Page 6 of हिंदी चित्रपट News
ज्या मुलाला विद्या बालनने पहिल्यांदा डेट केलेलं त्याने तिला फसवलं असही अभिनेत्री म्हणाली.
मनोरंजनाचा व्यावसायिक मसाला, त्याला थोडा भावनिक नाट्याचा तडका, देशासाठी वाटेल ते करायची तयारी असलेला नायक आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा समूह.
‘या’ अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
आता या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन एका दिवस पुढे ढकलण्यात आले असून ते गुरूवार, ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत.
या चित्रपटामुळे अक्षयच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
लग्नानंतर तापसी पन्नूने पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे.
करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इअर-३’ बद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला.
मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेला नायिकापट म्हणून राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल.
ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री आता इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे.
साराने असं कबूल केलं होतं की, अनेकदा तिचं बिनधास्त वागण काही लोक गांभीर्याने घेत नाहीत.
पहिल्यांदाच वडील होण्याची विक्रांतने भावना शेअर केली.