‘इश्क’ मसाला चित्रपट – मनीष तिवारी

‘दिल दोस्त इटिसी’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक मनीष तिवारी शेक्सपियरच्या ‘रोमिओ आणि ज्युलियट’ नाटकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे.

येत आहे ‘सत्या-२’

राम गोपाल वर्मांचा सत्या हा चित्रपट ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या चित्रपटाला समिक्षकांनीसुध्दा वाखाणले…

गायिका मोनाली ठाकूरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

माजी इंडियन आयडॉलची स्पर्धक मोनाली ठाकूर ही तिच्या संगीत विश्वातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती नागेश कुकुनूरच्या ‘लक्ष्मी’…

हितेन तेजवानी करणार अक्षय़सोबत चित्रपट

टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार हितेन तेजवानी आता अक्षय कुमारसोबत ‘इट्स एन्टरटेनमेंट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हितेनची छोटी भूमिका…

“विश्ववरुपम २’च्या चित्रीकरणास राहुल बोसने केली सुरुवात

‘विश्वरुपम २’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. ‘विश्वरुपम’च्या पहिल्या भागात ओमर कुरेशीची भूमिका करणा-या राहुल बोसने ‘विश्वरुपम २’ च्या चित्रीकरणासाठी…

‘इसाक’मध्ये प्रतिकऐवजी हवा होता इमरान खानः दिग्दर्शक

‘दिल दोस्ती’ चित्रपटानंतर दिग्दर्शक मनिष तिवारीचा आता ‘इसाक’ हा चित्रपट येणार आहे. अम्यरा दस्तुर ही अभिनेत्री या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण…

‘शादी के साइड इफेक्ट्स’चे चित्रीकरण जवळजवळ पूर्णः फरहान अख्तर

अभिनेता-निर्माता फरहान अख्तरने नुकतेच शादी के साइड इफेक्टस या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र, चित्रपटातील दोन गाण्यांचे चित्रीकरण करणे…

जिया आत्महत्याप्रकरणः सूरजच्या वकिलांनी नारको परीक्षणाचा केला विरोध

पोलिसांनी जिया खान आत्महत्येप्रकरणी न्यायालयाकडे सूरज पांचोलीची नारको परीक्षण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याच्या एक दिवसानंतरच आज (शनिवारी) सूरजच्या…

अमिताभच्या ‘अंधा कानून’ आणि ‘आखरी रास्ता’ चा होणार रिमेक

अमिताभ बच्चन यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांच्या रिमेकने (डॉन आणि अग्नीपथ) बॉक्स ऑफीसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. प्रियांका चोप्रा आणि दक्षिणात्य…

‘सत्याग्रह’ चित्रपट होणार ३० ऑगस्टला प्रदर्शित

दिग्दर्शक प्रकाश झा यांचा सामाजिक नाट्यावर आधारित ‘सत्याग्रह’ चित्रपट बॉक्स ऑफीसवर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात बॉलीवूड शेहनशाह अमिताभ…

संबंधित बातम्या