Page 3 of हिंदी मूव्ही Photos

कलाकार नेहमीच आपल्या शेपवर लक्षं देतात. बॉलीवूडमध्ये असे बरेचं कलाकार आहेत ज्यांनी एका भूमीकेसाठी वजन वाढवलं आहे.

‘बिस बॉस १५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

रणवीर सिंहच्या करिअरमधील चार हिट ठरलेले सिनेमा आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आले होते

२०१८ सालामध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरातील एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला.

आज जास्मीन तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या संबंधीत काही गोष्टी….

तिचा हा नवा एथनिक लूक परफेक्शनने भरलेला आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी तिने नेसली आहे.

उर्वशी रौतेलाने मेहंदी सेरेमनीसाठी गुजराती पटोला साडी परिधान केले होती.

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिची बहीण शगुनसोबत रशिया ट्रिप एन्जॉय करतेय

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड अंदाजासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते.

1976 साली प्रभाकरनने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना केली.

photo gallery sara ali khan snapped for first time after rhea chakraborty explosive statements spotted sara ali khan prp 93

Karan Mehra Real LIfe Facts