Page 4 of हिंदी News
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत आधी नट्टू काका ही भूमिका घनश्याम नायक यांनी साकारली होती.
टीकेएस एलंगोवन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाषेचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नॉर्श इस्ट हिल युनीव्हर्सिटीच्या २७ व्या दीक्षांत समारंभच्या वेळेस बोलताना केलं हे वक्तव्य
किती टक्के भारतीय हिंदीत बोलतात? इतर भाषिकांची संख्या किती? इतर भाषांच्या तुलनेत हिंदीचं प्रमाण किती? वाचा सविस्तर…!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा वापरण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याची बाजू घेत झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी देशाच्या सहनशीलतेवर भाष्य केलं आहे.
अभियांत्रिकी अभ्यास फक्त हिंदीत सुरू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले. पण हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही.
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली माहिती
इंग्रजी भाषेला विरोध नाही, मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा आलीच पाहिजे!
एखादी भाषा राष्ट्रीय असल्यास संपूर्ण देशाने ती बोलली पाहिजे.
महाराष्ट्रातील काही स्वघोषित विद्वान हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नाहीत.
‘बाबाजी लक्ष असू द्या’ हे संवाद लवकरच एखाद्या पंजाबी किंवा गुजराती मुलाच्या तोंडी ऐकू आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण…