Compulsory Hindi In Maharashtra Schools: आदित्य ठाकरे यांना, सरकराने पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध असा…
केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाचा समावेश करण्याचा आदेश सरकारने काढला.