Page 12 of हिंदू News

ramdas-athawale
“भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदू आणि त्यापूर्वी बौद्ध होते, त्यामुळे…”, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी भारतातील मुस्लीम समुदायाविषयी मोठं विधान केलं आहे.

Uddhav Thackeray
‘हिंदूत्ववादी सरकार असूनही देशात हिंदूंचा आक्रोश’, उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत.

UNIFORM CIVIL CODE
समान नागरी कायद्यामुळे वादंग! असे नेमके काय आहे या कायद्यात? जाणून घ्या सविस्तर!

२२ व्या विधि आयोगाने १४ जून रोजी परिपत्रक जारी करून मान्यताप्राप्त धार्मिक संघटना तसेच जनतेकडून समान नागरी कायद्यासंदर्भात सूचना मागवल्या…

hindu youth married muslim girl
मुस्लीम मुलीशी लग्न करा आणि रोख ११ हजार रुपये बक्षिस मिळवा; हिंदू धर्म सेनेची हिंदू मुलांना ऑफर

हिंदू मुलाने मुस्लीम मुलीला पळवून आणून तिच्यासोबत लग्न केले तर त्याला हिंदू धर्म सेनेकडून रुपये अकरा हजाराचे बक्षिस देण्यात येईल,…

narendra modi and uniform civil code
समान नागरी कायदा म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीची स्टंटबाजी? देशातील वेगवेगळ्या संस्थांनी मांडली भूमिका; जाणून घ्या सविस्तर

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानेदेखील (एआयएमपीएलबी) यावर प्रतिक्रिया दिली आहे

Hindu worshippers Mount bromo
इंडोनेशियातील हिंदू भाविक जिवंत ज्वालामुखीवर का चढत आहेत? प्रीमियम स्टोरी

इंडोनेशियातील माऊंट ब्रोमो पर्वतावर असलेल्या ज्वालामुखीजवळ हजारो हिंदू भाविक जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘यज्ञ कसादा उत्सव’ साजरा करत असतात. या ज्लालामुखीत…

thought of jawaharlal Nehru in politics
इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे!

‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे.

vishwa hindu parishad supports maharashtra temple federation decision dress code temples maharashtra
मंदिरामध्ये वस्त्र संहिता: सर्व मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी विहिंपचा पुढाकार

याबाबत सर्व धार्मिक संस्थानी जनजागृती करून अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

Nitin Gadkari on Hindu Temples
“देशातील हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, मी…” नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

मला संधी मिळाली तेव्हा देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींचा निधी मंजूर केला असंही गडकरींनी स्पष्ट केलं.