Page 14 of हिंदू News
सीएटल सिटी काऊन्सिलच्या निर्णयावर आक्षेप घेत वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अमेरिकेत हिंदूंच्या मनात भीती उत्पन्न करणाऱ्या ‘हिंदूफोबिया’ ला प्रोत्साहन दिले जात…
या घडामोडीमुळे नांदूऱ्यात तणावसदृश्य परिस्थिती असून पोलीस यावर बारकाईने नजर ठेवून आहे.
जातीभेदास बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे. याबाबतच्या ठरावावरून अमेरिकेतील भारतीयांमध्ये दोन गट पडले आहेत.
खलिस्तानी हल्लेखोरांनी कॅनडामधील मिसिसोंगा येथील एका एका हिंदू मंदिराची विटंबना करून मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी लिहिल्या आहेत.
राखी सावंतने आदिल खानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं.
समाजवादी पक्षाचे नेते एस. टी. हसन यांनी नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी
३१ जानेवारीच्या भुवनेश्वरच्या कार्यक्रमात स्वामी निश्चलानंद यांचं वक्तव्य
शिवसेनेच्या हिंदूत्वाला प्रत्युत्तर म्हणून भाजप व शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करीत हिंदूत्वाचे आम्हीच पुरस्कर्ते आहोत, असा संदेश दिला.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत..
पोलिसांनी मोहसीन शेख हत्येच्या आरोपाखाली धनंजय देसाई यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेच्या २१ कार्यकर्त्यांच्या विरोधात खटला सुरु होता.
काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.