mehandi pixabay
लग्नात वधूने मेहंदी लावण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; न लावल्यास होऊ शकते नुकसान

आपल्याकडे प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात तर मेहंदीला सोळा श्रुंगारांपैकी एक म्हटले आहे.

madras high court on hijab row
“महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!

मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.

rss host three day meet in rajasthan aftre Udaipur killing
“हिंदू हित हेच राष्ट्रहित, त्याला प्राधान्य असायला हवे”; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.

हिंदूंच्या भीतीनं ‘त्या’ गावातून मुस्लिमांचं सामुहिक स्थलांतर?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Video : गोमांस खाण्यात काही चुकीचं नाही हे सावरकरांनी स्वत: म्हटलं आहे – दिग्विजय सिंह यांचं विधान!

हिंदू, हिंदुत्व, गाय आणि सावरकरांबद्दल दिग्विजय सिंह यांच्या विधानाने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता

Rahul Gandhi Narendra Modi 2
“मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो, याचा अर्थ…”, राहुल गांधींचं अमेठीमध्ये मोदींवर टीकास्त्र!

राहुल गांधींनी अमेठीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत हिंदू आणि हिंदुत्व यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

pravin darekar on hindu vote bank statement chandrakant patil
“…म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेनं गमावलाय”, व्होट बँक मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘भारत हा हिंदूंचा देश…’ : मनमोहन सिंग ते राहुल गांधींपर्यंत कशी बदलत आहे काँग्रेसची भूमिका!

जयपूरमधील सभेत बोलताना सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहेत.

बांगलादेशमधील माध्यमांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याबाबत काय छापलं जातंय? वाचा सविस्तर…

बांगलादेशमधील कुमिल्ला शहरात दुर्गा पूजेच्या ठिकाणी कथितपणे कुराण ठेवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले.

संबंधित बातम्या