Page 9 of हिंदू धर्म News

Uddhav Thackeray and modi
… मात्र आता दिवस बदलले आहेत, मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं – उद्धव ठाकरे

“मी काँग्रेससोबत गेलो नाही, भाजपाने मला ढकललं; मी लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे, कधीच…” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Maharishi Dayanand Saraswati, arya samaj, tradition, Hinduism, Atheism,
महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार २०० वर्षांनंतरही समयोचित आहेत…

विशुद्ध वैदिक विचारांचे उद्गाते, थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांचे नुकतेच (दि.१२ फेब्रुवारी २०२३) द्विजन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. यानिमित्त…

Urfi Javed, BJP, politics, controversy, hindu woman
उर्फीच्या माध्यमातून भाजप करत असलेल्या राजकारणाचा फटका हिंदू स्त्रियांनाही बसणार आहे…

स्त्रियांचे कपडे बघून पुरूषांच्या भावना चाळवल्या तर त्या भावनांवर नियंत्रण ठेवायची जबाबदारी स्त्रियांची हा दांभिकपणा नाही तर काय?

urfi javed on chitra wagh
“आधी जरा हिंदू संस्कृती म्हणजे काय? याचा अभ्यास करा मग मला…” उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

मॉडेल उर्फी जावेदने तीन ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे, तसंच ही कुठली हिंदू संस्कृती असाही प्रश्न विचारला…

important of saffron in Hinduism
विश्लेषण: दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप; पण हिंदू धर्मात भगव्या रंगाला एवढं महत्त्वं का? हिंदू साधू-संत भगवी वस्त्रं का परिधान करतात? प्रीमियम स्टोरी

pathan besharam rang song controversy: हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असला तरी त्याच्या गाण्यावरुनच वाद सुरु

Karnataka Congress leader Satish Jarkiholi
“हिंदू शब्दाचा अर्थ ऐकून लाज वाटेल” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद, ‘हिंदू’ पर्शियन शब्द असल्याचाही दावा

“हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? असा सवाल जारकीहोली यांनी केला आहे

Optical Illusion IN 900 year old Indian Ancient Temple
भारतातील ९०० वर्ष जुनं Optical Illusion पाहिलंत? तुम्हाला आधी कोणता प्राणी दिसला यावरून ठरतो तुमचा स्वभाव

900 Year Old Optical Illusion: तामिळनाडूतील तंजावर येथील ऐरावतेश्वर मंदिरात जगातील सर्वात जुने ऑप्टिकल इल्युजन शिल्प आढळले आहे.

Pitru Paksha 2022 Indira Ekadashi
Indira Ekadashi 2022: पितृ पक्षातील इंदिरा एकादशी आहे खास; पितृदोषातून मुक्तीसाठी पूजा विधी, नियम जाणून घ्या

Pitru Paksha 2022 Indira Ekadashi: अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला म्हणजेच इंदिरा एकादशीला व्रत व पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते.