Page 27 of हिंगोली News

जि.प. निधी विनियोगाचे लेखा परीक्षण करणार – दांडेगावकर

सरकारकडून विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या कोटय़वधीच्या निधीच्या खर्चाबाबत जिल्हा परिषदेला योग्य नियोजन न करता आल्याने हा निधी वाया जात असेल, तर…

शेतकऱ्यांना जाच; चोरटय़ांना अभय!

जिल्हय़ातील सुमारे ५२ हजारांच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २ अब्ज ३८ कोटी रुपयांची वीजबिलाची बाकी थकली आहे. थकीत देयकापोटी १३ हजार…

हिंगोलीत १२ तासांत १३६ मिमी पर्जन्यवृष्टी

पावसाने यंदा हिंगोलीवर चांगलीच कृपा केली आहे. वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली. मात्र, अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळनंतर…

कलंकित बांगर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

खुनाच्या गुन्हय़ात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संतोष बांगरच्या गळय़ात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची माळ घातली गेल्याने जिल्हय़ाच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

जप्तीनंतर पहिले पाढे, काळाबाजार थांबेना!

जिल्हा पुरवठा विभागात खांदेपालट होऊनही रास्तभाव दुकानातील धान्य व केरोसिनचा काळाबाजार मात्र मोठय़ा प्रमाणात सुरूच आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल…

मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार – सूर्यकांता पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला…

अन्न व औषध विभागासाठी फिरती प्रयोगशाळा -सतेज पाटील

राज्यात अन्न व औषध विभागाच्या कार्यालयासाठी जागेची समस्या असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती गृह…

बँकेला ४० लाखांचा धनादेश देणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल

कंपनीचा बनावट धनादेश देऊन फसवणुकीचा प्रयत्न केल्याने वकिलाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. ज्ञानेश्वर बाबुराव चंद्रवंशी…

‘शतकोटी’चे पितळ उघडे

जिल्ह्य़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम अंमलबजावणीचा बराच गाजावाजा झाला. लावलेल्या रोपांची तपासणी होत असतानाच कागदोपत्री झालेल्या कामाचे पितळ उघडे पडले. उद्दिष्टाच्या…