Associate Sponsors
SBI

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल हिंगोलीत लवकरच

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पाल पडलेली खिचडी खाल्ल्यानंतर ६०हून जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत पाल पडल्याने सुमारे ६०हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हिंगोली तालुक्यातील समगा येथील जि.…

अवकाळीचा कहर कायम

बीड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांत शनिवारी तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दमदार बरसात केली.

टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी महिलांचा उपोषणाचा इशारा

हिंगोली शहराला लागून असलेल्या गंगानगर, बळसोंड, तसेच सुराणानगर येथील पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या पाश्र्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ…

बैलजोडय़ांचा कासरा अर्ध्या किमतीत खरेदीदाराच्या हाती!

शेतकरी आपल्या बलजोडीवर जिवापार प्रेम करतो. परंतु दुष्काळामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता बल विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

आदर्श संस्थेच्या अध्यक्षपदी अखेर कमलकिशोर काबरा

येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी निवडीबाबत गेल्या ३५ वर्षांपासून चाललेल्या न्यायालयीन लढाईत अखेर कमलकिशोर काबरा यांना यश आले.

‘बँकेसह सावकारांचे कर्ज फेडण्यासही सरकार तयार’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ७ हजार कोटींची मदत केली. केंद्राकडील निधीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

िहगोली बाजार समितीवर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आघाडीचा झेंडा

येथील बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप युतीला १५, तर एमआयएमला १ जागा मिळाली.

औंढय़ातील ४०० एकर देवस्थानाच्या जमिनीवर अतिक्रमण

औंढा नागनाथ तालुक्यातील देवस्थान, संस्थान व ईदगाहच्या ४०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार आमदार संतोष टारफे यांनी महसूलमंत्र्यांकडे केल्यानंतर या…

अवकाळीने लातूरला झोडपले; बळिराजाला पुन्हा मोठा फटका

रविवारी सायंकाळ ते सोमवारी सकाळपर्यंत जिल्हाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. डािळब, द्राक्ष, आंबे, चिंच या…

मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसाने गहू, ज्वारीचे मोठे नुकसान

मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. दुष्काळामुळे आधीच उत्पादन घटलेले असताना ऐन काढणीत गहू आणि ज्वारी होती. शनिवारी रात्रीपासून…

औंढय़ात प्रस्तावित पाणीयोजनेस १३ कोटींचा निधी- मुनगंटीवार

औंढा नागनाथ येथील पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी नवीन प्रस्तावित पाणीयोजनेसाठी १३ कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पात देण्यात येईल, अशी ग्वाही अर्थमंत्री…

संबंधित बातम्या