नांदेडसह ४ तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले.

सदस्यांच्या यजमानांवरून सत्ताधारी-विरोधकांत वाद!

सदस्यांच्या नातेवाइकांना बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना सभागृहाचे सचिव अशोक सिरसे यांनी केली. त्यावर विरोधी सदस्यांनी आक्रमक होत जि.प. अध्यक्षांच्या पतिमहोदयांचा…

आखाडा बाळापूर लवकरच तालुका होणार – थोरात

भविष्यात हिंगोली जिल्ह्य़ाला चांगले भवितव्य असून महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जातील. तसेच बाळापूर तालुक्याची निर्मिती होऊन नवीन होऊ घातलेल्या…

साहित्य धूळखात, लाभार्थीही वंचित!

मागासवर्गीयांना शिवणयंत्र व टीनपत्रे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे साहित्य खरेदी करण्यात आली. त्यासाठी अनेकांचे प्रस्ताव आले. परंतु सत्ताधारी…

लातूर, पुणे व हिंगोलीत होणार अल्पसंख्याकांसाठी तंत्रनिकेतने

राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी िहगोली, पुणे व लातूर येथे तीन तंत्रनिकेतने सुरू होत असून, लातूरच्या तंत्रनिकेतनसाठी आपण प्रयत्न केल्याचे खासदार…

लोहयुक्त गोळ्यांच्या प्रकरणाचे खापर अखेर शिक्षकांच्या माथी!

उपाशीपोटी लोहयुक्त गोळ्या दिल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा शाळेमधील ९० विद्यार्थ्यांना पोटात मळमळ, उलटी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी…

ओढय़ाच्या पुरामध्ये मुलगी वाहून गेली

शेतातील काम आटोपून घराकडे निघालेली मुलगी वाटेत ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नव्हता. सोमवारी…

खुलासा फेटाळला, विद्यालय अडचणीत!

पोषण आहारप्रकरणी तपासणी करताना अवैध केलेला वाळूसाठाही तहसीलदारांनी पकडला. याबाबत सव्वापाच लाख रुपये दंड आकारण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीवर मुख्याध्यापकांनी केलेला…

सरपंचांच्या भूमिकेने अधिकारी अडचणीत

वीजदेयकाच्या मुद्दय़ावर आयोजित बैठकीत सरपंचांनी उन्हाळय़ात पाणीपुरवठा केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले. मात्र, वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली.

पावसाच्या विश्रांतीमुळे हिंगोलीत पेरण्यांना वेग

जिल्हय़ात सलग चार दिवस मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याचे…

संबंधित बातम्या